Numbers 10:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे त्याला विनवून म्हणाला, “आम्हांला सोडून जाऊ नकोस; कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे; म्हणून तू आमचा वाटाड्या हो.2
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.