Numbers 10:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”