Numbers 10:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असाच दुसर्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करायचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.