Numbers 10:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फकत अहरोनाच्या याजक असलेल्या मुलांनीच कर्णे वाजवावीत. तुम्हाला पिढ्यान्पिढ्याचा कायमचा विधीनियम आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी हे कर्णे वाजवावेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्‍या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.