Numbers 11:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्ही जरी सर्व शेरडेमेंढरे व गुरेढोर कापली तरी ह्या सर्व लोकांना महिनाभर खाण्यास तेवढेही पुरे पडणार नाहीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडेमेंढरे कापावीत काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावेत काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?