Numbers 11:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मोशे व इस्राएलांचे नेते छावणीमध्ये परत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशे इस्राएलाच्या वडील जनांसह छावणीत परतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मोशे व इस्राएलांचे वडीलजन छावणीकडे परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशे व इस्राएलाच्या वडीलजनासह छावणीत परत गेला.