Numbers 11:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्हाला येथे काही ही खावयास मिळत नाही!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”