Numbers 11:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
(हा मान्ना लहान धण्यासारखा होता, आणि तो झाडाच्या डिंकासारखा दिसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता.