Numbers 11:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रात्री दव पडल्यामुळे जमीन ओली झाल्यावर मान्ना जमिनीवर पडत असे.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.