Numbers 13:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.