Numbers 14:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून मी विनवतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे; तू म्हटलेच आहेस की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,