Numbers 14:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.