Numbers 14:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सर्व इस्राएली समुदाय जो तिथे एकत्र जमला होता, त्यांच्यासमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.