Numbers 15:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जो प्राणी अर्पण कराल त्या प्रत्येका बरोबर हे ही अर्पण करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.