Numbers 15:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अशाप्रकारे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकाने परमेश्वराला आनंदित करण्यासाठी होमार्पण केले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वरास सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.