Numbers 16:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मोशेने या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने त्याचे तोंड जमिनीपर्यंत लवविले. तो गार्विष्ठ नाही हे त्याला दाखवायचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून मोशे पालथा पडला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.