Numbers 16:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर मोशे आणि अहरोन तंबूच्या पुढच्या भागात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपासमोर गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.