Numbers 16:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भयानक आजार थांबला आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरी थांबल्यावर अहरोन दर्शनमंडपाच्या दाराकडे मोशेजवळ परत आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.