Numbers 16:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे कोरहला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो ऐका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका