Numbers 18:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएलमधून ज्या ज्या गोष्टी परमेश्वराला देण्यात येतात त्या तुझ्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.