Numbers 18:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांनी खावा. तुम्ही दर्शन मंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावीत; कारण दर्शनमंडपासंबंधीच्या तुमच्या सेवेचा हा मोबदला होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपामध्ये जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.