Numbers 19:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती गाय याजक एलाजारला द्या. एलाजार ती गाय छावणी बाहेर नेईल आणि तिथे तिला मारील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती एलाजार याजकाकडे द्यावी; त्याने तिला छावणीबाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्यासमोर वधावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे.