Numbers 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते शिमोन वंशातले लोक असावेत; शिमोन वंशाचा सरदार सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल असावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.