Numbers 2:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्याशेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावेत, आणि आशेर वंशाचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल हा असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.