Numbers 20:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलचे सर्व लोक कादेशहून होर पर्बताकडे गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.