Numbers 20:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता अहरोनला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन व त्याचा मुलगा एलाजार ह्यांना घेऊन होर डोंगरावर जा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोन व त्याचा पुत्र एलअज़ार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.