Numbers 21:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर इस्राएलचे लोक हे गाणे गाऊ लागले: “विहिरींनो पाण्याने भरून जा. त्या संबंधी गाणे गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या समयी इस्राएलाने हे गीत गाइले: “हे विहिरी, उसळून ये; तिला उद्देशून गा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर इस्राएली हे गाणे गाइलेः विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा.