Numbers 21:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक मत्तानहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथला गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मत्तनाहून नाहालीयेलास आणि नाहालीयेलाहून बामोथास गेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोक मत्तानाहून नाहालीयेलला गेले. नंतर ते नाहीलयेलासहून बामोथाला गेले.