Numbers 22:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.