Numbers 22:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.