Numbers 23:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.