Numbers 23:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण बलाम म्हणाला, “परमेश्वर जे सांगले तेच मी बोलायला पाहिजे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय?