Numbers 23:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बलामने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्हा व मेंढा यांचे अर्पण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.