Numbers 25:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानचे लोक तुझे शत्रू आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत.