Numbers 26:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,