Numbers 26:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही शिमोनी कुळे; ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.