Numbers 26:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी: सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गादाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: सफोनाचे सफोनी कूळ; हग्गीचे हग्गी कूळ; शूनीचे शूनी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,