Numbers 26:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही गादी कुळे; ह्यांची गणती केली ती चाळीस हजार पाचशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.