Numbers 26:19 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.