Numbers 26:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही इस्साखाराची कुळे; ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.