Numbers 26:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही जबुलूनाची कुळे; ह्यांची गणती केली ती साठ हजार पाचशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.