Numbers 26:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेच्या कुळातील कुळे: माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनश्शेचे वंशज हे: माखीराचे माखीरी कूळ; माखीराला गिलाद झाला; गिलादाचे गिलादी कूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.