Numbers 26:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिलादाचे वंशज हे: इयेजेराचे इयेजेरी कूळ; हेलेकाचे हेलेकी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.