Numbers 26:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमीदा ह्याचे शमीदाई कूळ व हेफेराचे हेफेरी कूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.