Numbers 26:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेफेराचा मुलगा सलाफहाद ह्याला मुलगे नव्हते; मुली मात्र होत्या; आणि सलाफहादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.