Numbers 26:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही मनश्शेची कुळे; ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.