Numbers 26:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती: शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राइमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: शूथेलाहाचे शूथेलाही कूळ, बेकेराचे बेकेरी कूळ; व तहनाचे तहनी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.