Numbers 26:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शूथेलाहाचे वंशज हे: एरानाचे एरानी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.