Numbers 26:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली. हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.