Numbers 26:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती: बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.